तूर पिक साठी करा ‘हे’ 5 उपाय – कधीच नाही येणार तुरीवर मर रोग
तूर पिक वर मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या उपाययोजना अवश्य पाळा. बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, आणि इतर आवश्यक गोष्टी जाणून घ्या. ज्यामुळे तुरीचे उत्पादन वाढेल आणि मर रोगाचा प्रादुर्भावही कमी होईल. महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने कपाशी आणि सोयाबीन यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्या खालोखाल डाळींच्या पिकांमध्ये तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रामध्ये प्रमुख … Read more